👶 (200+) Marathi Baby Boy Names Starting with S, A, T, P, R

👶 (200+) Marathi Baby Boy Names Starting with S, A, T, P, R

Marathi Baby Boy Names : घरात बाळाच्या आगमनाची चाहूल लागली कि सगळीकडे त्या बाळाचे नाव काय ठेवायचे याची चर्चा चालू होते. तर्हेतर्हेची नावे मग सुचवली जातात. या बाबतीत कुटुंबातल्या मुलांची स्पर्धा लागलेली असते कि कोण युनिक आणि आधुनिक नावे सुचवतंय. मुलांची नावे ठेवताना बऱ्याच पद्धती वापरल्या जातात, जसे की, आई वडिलांच्या नावाची अक्षरे एकमेकात मिसळून एक नाव तयार केले जाते. पुराणांमधील एखादे जुने नाव ठेवले जाते जेणेकरून ते भारदस्त वाटेल. आजकाल इंग्लिश नावेही सर्रास वापरली जातात. नवे आडनावाला शोभेल अशी ठेवली जातात. ज्यात खूप खोल अर्थ दडला आहे अशी नावे ठेवण्याकडे सहसा कल असतो. काही नवे उच्चरला सोप्पी आणि साधी सरळ ठेवली जातात. चला तर मग आम्ही घेऊन आलोय तुम्हाला आवडतील अशी आधुनिक मुलांची नावे मराठीमधून.

Marathi Baby Boy Names Starting with A Letter ।
A अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with A Letter । A अक्षरावरून मराठी मुलांची नांवे
Marathi Baby Boy Names Starting with A Letter । A अक्षरावरून मराठी मुलांची नांवे
अद्वैतआगमआलोक अल्हादअगस्त्य
अर्थअश्मनआतिषआयुरआहान
आकर्षअभिलाषअचिंत्यअधिरअजात
अनुतेजआकाशअजिंक्यअग्रजअक्षत
अर्णवअभीरअक्षितअभिषेकअथर्व
अमेय अंजन अंकित अनिरुद्ध आर्यन
अनुरागअतुलआरव अजयअंश
आशुतोषअश्विन अभिनव अभिनंदनआयुष
Marathi Baby Boy Names Starting with A Letter । A अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with S Letter ।
S अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with S Letter । S अक्षरावरून मराठी मुलांची नांवे
Marathi Baby Boy Names Starting with S Letter । S अक्षरावरून मराठी मुलांची नांवे
साकेतसाकारसात्विकसचित सचेत
सचिषसफलसमरसमन्यूसंबित
सार्थकसंकेतसचिनसाक्षीतस्वानंद
समर्पणसांजसोमेशसोहमसाक्ष
सहास्यसहस्त्रजितसहजसुफलसाहस
Marathi Baby Boy Names Starting with S Letter । S अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with T Letter ।
T अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

तिलकतरुणत्रिकायतन्मयतारन
तेजतेजसतरंगतपनतलीन
तनयत्रिजलत्यागराजतितिक्षत्रिगुण
तारकतुषारतरलतनिष्कतिमिर
तरंजोततारक्षतरलतनुजत्रिजय
Baby Boy Names Starting with T Letter । T अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with P Letter ।
P अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

पार्थपारसपरीसप्रणवप्रणित
पारितोषप्रतीकपलाशप्रदीपप्रफुल्ल
प्रथमेशप्रीतमपरीक्षितप्रकाशप्रबोध
प्रभासप्रभातपरमजीतप्राणिकप्रवीण
पराक्रमपरमेशपंकजपरागपरम
पांचालपल्लवपावनपर्वप्रथम
Baby Boy Names Starting with P Letter । P अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with R Letter ।
R अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

राजवीरराजीवरोमनराजसरामानुज
रणविजयराधेशराकेशरौनकरितुराज
रतिनरामाश्रयरामगोपालरोशनरितुपर्ण
रणजीतराजहंसरमणरजनीशरचित
रोहनराघवराहीन रजतराजन
Marathi Baby Boy Names Starting with R Letter । R अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with K Letter ।
K अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

कनिष्ककल्पेशकामेशकल्याणकमल
कुशालकुणालकार्तिककिशोरकबीर
करणकश्यपकपीलकण्वकनक
कुलदीपकैवल्यकलशकलिंगकंभोज
Marathi Baby Boy Names Starting with K Letter । K अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with M Letter ।
M अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

मंदारमुकुलमनीतमाणिकमनमीत
महावीरमल्लेशमधुरमधेशमोहित
मेघमंगेशमैत्रेयमनोजमनप्रीत
मल्हारमहेशमहेंद्रमदनमनीष
मनजीतमकरंदमयांक मयंक मित
Marathi Baby Boy Names Starting with M Letter । M अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

Marathi Baby Boy Names Starting with V Letter ।
V अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

वायूवामनविपीनवंशवेदांत
विपुलवर्धनवरूणवेदवीर
विलासविराटवनजीतवरदानविक्रम
वल्लभविक्रांतविजेंद्रविराजवैभव
विराट विनित वज्र विक्रांत विशाल
Marathi Baby Boy Names Starting with V Letter । V अक्षरावरून मराठी मुलांची नांवे

आशा करतो कि वरील मराठी मुलांची नांवे नक्की आवडली असतील. बाळांची नांवे ठेवते वेळी पूर्वी लोक आजोबांची, पंजोबांची नांवे ठेवत पण हल्ली ती पद्धत कमी झाली आहे. त्या ऐवजी लोक नवीन, लेटेस्ट आणि युनिक नांवे ज्याला अर्थ आहे असे ठेवायचा प्रयत्न करतात. अनेक मराठी सिरीयल मध्ये नवनविन मराठी मुलांची नांवे ठेवलेले दिसत आहेत व त्याचेच अनुकरण इतर लोकही करत आहेत.

माझ्या मते नांवे अशी निवडावीत जी लोकांनां सहजतेणे उच्चारता आली पाहिजेत. कठीण नांवे ठेवणे शक्यतो टाळावीत. आपल्या सारख्या तरुण पिढीला हि ती नांवे उच्चारता आली पाहिजेत आणि वयोवृद्ध लोकांना जसे आजी आजोबा.

संबंधित पोस्ट्स

Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)

125+ New Home Names in Marathi | Unique House Names

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *