मुख्यमंत्री योजनादूत योजना मिळवा महिन्याला रु.10000
महाराष्ट्र शासनाने ह्या 2024 साली अनेक लोकहिताच्या योजना आणलेल्या आहेत . ह्यातील मुख्यमंत्री योजनादूत हि नुकतीच सरकारने योजना जाहीर केली आहे . माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ योजनेंनंतर आपण मुख्यमंत्री योजनादूत योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत . मुख्यमंत्री योजनादूत योजना काय आहे ? महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी हि योजना राबवली आहे . … Read more