Candid म्हणजे काय? Candid Photography Meaning in Marathi

Candid म्हणजे काय? Candid Photography Meaning in Marathi

अनेक दिवसांपासून तुम्हाला प्रश्न पडला असेल कि Candid म्हणजे काय? कारण सोशल मीडियावर हा शब्द वारंवार पोस्ट्स मध्ये केला जातो. विशेष करून एखाद्या फोटोला कॅप्शनसाठी Candid Photo असे दिले जाते. आज आपण Candid म्हणजे काय? तसेच Candid Photography Meaning in Marathi पहाणार आहोत.

इंग्रजीमधील Candid म्हणजे काय? (Candid Meaning in Marathi)

फक्त Candid ह्या शब्दाचा अर्थ पाहिल्यास मराठी मध्ये स्पष्टपणे किंवा स्पष्टवादी असा होतो. स्पष्ट बोलणारा, प्रामाणिक असे थोडक्यात आपण अर्थ काढू शकतो.

उदाहरण :

He is quite candid with his brother. (तो त्याच्या भावाशी प्रामाणिक आहे)

Candid Photography Meaning in Marathi

Candid Photography आणि फक्त Candid शब्दात खूप फरक आहे. Candid Pic, Candid Photo, Candid Image आणि Candid Photography या शब्दांचा अर्थ सहज फोटो काढल्या सारखा आहे. म्हणजे या फोटोंमध्ये विशिष्ट अशी पोज ठरवून फोटो काढला जात नाही. सहज चालता चालता, पोज देणाऱ्याच्या लक्षात नसते वेळी काढलेला नैसर्गिक पोज मधील फोटो कॅन्डीड मानला जातो.

Candid Photos ची उदाहरणे :

१) खालील फोटो ला आपण कॅन्डीड फोटो नक्की म्हणू शकतो. कारण ह्या फोटो मध्ये व्यक्तीने कोणतीही विशिष्ठ पोज दिलेली नाहीय. हा फोटो स्ट्रीट कॅन्डीड फोटोग्राफी या प्रकारात येतो.

Candid Photography Meaning in Marathi

२) खालील फोटो हा वेडिंग कॅन्डीड फोटोग्राफी या प्रकारात येतो.

Candid Photography Meaning in Marathi Language

वरील माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

संबंधित पोस्ट्स

१. Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi

२. इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi

4.5/5 - (2 votes)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *