125+ New Home Names in Marathi | Unique House Names

125+ New Home Names in Marathi | Unique House Names

हल्ली स्वतःचे घर बांधणे हे कठीण कामांपैकी एक आहे. बांधून झाल्यांनतर आपल्या बंगल्याला किंवा घराला नेमके नांव काय ठेवायचे हा प्रश्न नेहमी पडतो. New Home Names in Marathi & House Names in Marathi पोस्ट आपल्यासाठीच घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला सर्व प्रकारचे मराठी घरांची नांवे मिळतील.

New Home Names in Marathi | House Names in Marathi

१)भुवन निवास – पृथ्वी


२)शांतिनिकेतन – जिथे शांती मिळेल असे स्थान

३) अयोध्या – रामजन्म ठिकाण

४) मथुरा निवास – श्रीकृष्ण जिथे जन्माला आला

५) गोकुळ – जिथे गायींचा समूह असतो

६) श्रम साफल्य – श्रम करून मिळालेले फळ

७) आशीर्वाद – वरदान

८) वृंदावन – जिथे तुळशीची रोपे जास्त असतात असे वन

९) ज्ञानदीप – दिव्यज्ञानाचा दीप

१०) गायत्री निवास – वेदांची देवी

११) प्रेमनीर – जिथे प्रेम राहते.

१२) उपवन – बगीचा

१३) श्रीवत्सा – पुराणातल्या ऋषींचे नाव, हिंदू धर्मातील गोत्र

१४) महिका – पृथ्वी

१५) सुखसागर- सुखाचा सागर

१६) अथांग- मोजता येणार नाही असे

१७) अक्षरधाम- तीर्थक्षेत्र

१८) प्रेमकुंज- प्रेमाने भरलेले घर

१९) प्रतिबिंब- प्रतिमा, सावली

२०) पितृकृपा- वडिलांचा/ पूर्वजांचा आशीर्वाद

२१) मातोश्री – आई

२२) वात्सल्य- माया/प्रेम

२३) लुम्बिनी- गौतम बुद्धांचे जन्म स्थान, राई, उपवन

२४)नंदादीप- देवापुढे अहोरात्र जळत राहणारा

२५) उन्नती- प्रगती

२६) प्रासाद- घर

२७) पुष्पक- भगवान विष्णूचे वाहन

२८) पार्थ- अर्जुनाचे एक नाव

२९) सार्थक- प्राप्त झालेले

३०) इंद्रप्रस्थ- इंद्राचा राजवाडा, पांडवांचे राहण्याचे ठिकाण

New Home Names in Marathi | Unique House Names in Marathi
New Home Names in Marathi | Unique House Names in Marathi


३१) रुक्मिणी निवास – देवीचे वास्तव्य आहे असे.

३२) श्लोक- संस्कृत गद्य काव्य

३३) आराधना- प्रार्थना

३४) श्वेतकमल- पांढरे कमळ

३५) देवलोक- जिथे देवांचा वास असतो

Unique House Names in Marathi
Unique House Names in Marathi

३६) वृद्धी- वाढ होणे

३७) स्पंदन- हृदयाचे धडकणे

३८) त्रिवेणी- तीन नद्यांचा संगम

३९) आदर्श- आदर्शवादी

४०) अमरदीप- शहीद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत

४१) उदय- जन्म

४२) गिरीजा- माता पार्वती

४३) हिमांशू- चंद्र

४४) संतुष्टी- समाधानी

४५) चिरायू- चिरंतर राहणारे

४६) भारद्वाज- भाग्यशाली पक्षी

४७) फाल्गुन- अर्जुनाचे नाव

४८) गगन- आकाश

४९) गिरी- पर्वत

५०) सागंधालाय- आपल्या लोकांचा आसरा

५१) स्नेहांचल- स्नेहाचा सहवास असलेले घर

५२) शुभंकरोती- शुभ होणे

५३) वाटिका- बाग बगीचा

५४)शांती- स्थिरता

५५) नाथसागर- जलाशयाचे नाव

५६) विरंगुळा- आवड

५७) स्वप्न साकार – स्वप्न पूर्ण होतात तेव्हा

५८) ध्रुवतारा- अढळ स्थान

५९) अवनी- भूमी

६०) इशा – ईश्वराची कृपा

६१) पद्मजा – कमळावर बसलेली

६२) दृद्येश -हृदयातील जागा

६३) ओढ- आस लागणे

६४) निखिल- संपूर्ण

६५) श्रीनिवास- श्री गणेशाचे वास असलेले ठिकाण

६६) श्रीतेज निवास – गणपतीचे तेज असलेले ठिकाण

६७) ऐक्य- एकी

६८) आभा – तेज

६९) स्वप्नगुंफा निवास – स्वप्नांनी गुंफलेले

७०) स्वप्नपूर्ती- स्वप्न पूर्ण होणे

७१) कृष्णकुंज- कृष्णाचे निवास

७२) श्री राम- हिंदू दैवत

७३) वसुंधरा- पृथ्वी

Royal Marathi names for house | Unique House Names in Marathi
New Home Names in Marathi | Unique House Names in Marathi


७४) लक्ष्य – ध्येय

७५) शिवनेरी- शिवरायांच्या जन्माचे ठिकाण, किल्ला

७६) जनता राजा- जनतेचा राजा

७७) चंद्रविलास- चंद्रासारखे घर

७८) शिवगौरी- शिव पार्वती

७९) यमाई वंदन- यमाई देवीचे ठिकाण

८०) सुश्रुषा- सेवा

८१) ज्ञानश्री- ज्ञान प्राप्ती

८२) निस्सीम प्रेम – खूप प्रेम असणे

८३) भारतभूवन- भरत राहत असलेले घर

८४) रायगड- शिवरायांचा राज्याभिषेक झालं ते ठिकाण

८५) शिवशाही- शिवाजी महाराजांनि राज्यकारभाराची घालून दिलेली पद्धत

८६) वेदांग- वेदांचे प्रकार

८७) वेदांत- वेदांचा अंत

८८) अजिंक्य- कधीही जिंकून घेता न येणारा

८९) वत्स्यालय- विद्यार्थी जेथे राहतात ते ठिकाण

९०) पारिजातक- फुलाचे नाव


९१) सुमित्रा- लक्ष्मणाची आई

९२) जननी- माता

९३) आभाळमाया- खूप प्रेम

९४) सरस्वती निवास- जिथे सरस्वतीचा वास असते असे ठिकाण

९५) मनुस्मृती- प्राचीन हिंदू ग्रंथ

९६) लोकमान्य निवास- लोकांनी मान्यता दिलेला

९७) समृद्धी- भरभराट

९८) वेदभवन- वेदांचे घर

९९) स्वराज्य- स्वतःचे राज्य

१००) पुष्कर- कमळ

१०१)मुक्तांगण- मोकळे अंगण

१०२) आनंदवारा- मोकळा वारा

१०३) हर्षवर्धन निवास- आनंद

१०४) ब्रह्मचैतन्य- सुख शांती असलेले ठिकाण

१०५) तेजोमय- तेजाने भरलेला

१०६) साईनिवास- साई बाबांचा वास असलेले ठिकाण

१०७) जलमंदिर- पाण्यात असलेले मंदिर

१०८) गजानन- गज सारखे तोंड आहे ज्याचे तो, गणेश

१०९) सहयोगी- साथ देणारा

११०) मैत्री- सहकारी

१११) विनयनिकेतन – जिथे नम्रपणा आहे असे घर

११२) प्रभाकर- सूर्य

११३) सोम निवास- चंद्राचे वास्तव्य आहे असे घर

११४) चंद्रभागा- पंढरपूर ज्या नदीच्या तीरावर वसलेले आहे ते ठिकाण

११५) यमुना- नदीचे नाव

११६) अबोली- फुलाचे नाव

११७) विघ्नेश- विघ्नहर्त्याच्या नाव

११८) प्रवाह- वाट

११९) गुरुकुल- गुरूच्या घरी जाऊन शिक्षण घेण्याची पद्धत

१२०) गिरीराज- हिमालय पर्वत

१२१) विसावा- अराम

१२२) राजगड- स्वराज्याची राजधानी

१२३) अतुल्य निवास- अलौकिक

१२४) भागीरथी निवास- आई

१२५) यज्ञश्री- यज्ञाचे वैभव

१२६) कलादान- कलेचे दान देण्याचे ठिकाण

१२७) कलाश्रय- कलेला दिलेला आश्रय

१२८) कौसल्या निवास- रामाची आई कौसल्या

१२९) स्वाती- नक्षत्राचे नाव

१३०) मंगलमूर्ती निवास- प्रसन्न अशी मूर्ती असलेले निवास

१३१) गौरीनंदन निवास- गौरीचा पुत्र

१३२) सह्याद्री – पर्वत रांग

१३३) तथास्तु- इच्छा पूर्ण होणे

१३४) गोकुळधाम- कृष्णचे गोकुळ

१३५) आईसाहेबांचा आशीर्वाद- माता दुर्गेचा आशीर्वाद

१३६) नियती- नशीब

१३७) गोदावरी- नदीचे नाव

१३८) रुपल- चांदीपासून बनलेले

Royal Marathi names for house

  1. पाटील हाईट्स

२. देशपांडेज हाऊस

३. जोशीज विला

४. पाटलांचा वाडा

५. आईसाहेब

६. आऊसाहेब

७. शिवसदन

Unique House Names in Marathi

  1. सेंट्रल विस्टा

२. फॅमिली युनायटेड

३. शिवनिवास

४. दया

५. दर्पण

६. इन्द्रप्रस्थ

७. माऊली

८. जननी

कशी आहेत वरील नांवे? आशा आहे कि तुम्हाला ती आवडली असतील. तसेच पहाता घराच्या आकारानुसार किंवा स्तिथिनुसार नांवे ठेवली जातात. म्हणजे एखादे अपार्टमेंट मधील फ्लॅट असेल तर आपण त्याला वाडा, महाल, विला म्हणू शकत नाही. त्यामुळे नवीन घरासाठी नांव निवडते वेळी योग्य नांव निवडावे.

संबंधित पोस्ट्स

Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७. माझी आई निबंध मराठी Essay on my mother in Marathi

८. इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi

9. (200+) Marathi Baby Boy Names Starting with S, A, T, P, R

What are the best new Home names in Marathi Language?

New Home names in Marathi

1) सुखसागर- सुखाचा सागर

2) अथांग- मोजता येणार नाही असे

3) अक्षरधाम- तीर्थक्षेत्र

4) प्रेमकुंज- प्रेमाने भरलेले घर

5) प्रतिबिंब- प्रतिमा, सावली

6) पितृकृपा- वडिलांचा/ पूर्वजांचा आशीर्वाद

7) मातोश्री – आई

8) वात्सल्य- माया/प्रेम

Royal Marathi Names for House

१. पाटील हाईट्स

२. देशपांडेज हाऊस

३. जोशीज विला

४. पाटलांचा वाडा

५. आईसाहेब

६. आऊसाहेब

७. शिवसदन

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *