पुन्हा प्रदर्शित झालेल्या Tumbbad ने Box Office मध्ये 2 दिवसात कमविले 4 Crore
जो Tumbbad चित्रपट बनविण्यासाठी अभिनेत्यांनी स्वतःची मालमत्ता विकली होती , तोच चित्रपट आता पुन्हा रिलीज झाला आहे . तुंबाड ह्या चित्रपटाने पहिल्या रिलीज मध्ये सम्पूर्ण आठवड्यात फक्त साडेतीन होती रुपये कमविले होते त्याच Tumbbad चित्रपटाने पुन्हा प्रदर्शनेवेळी फक्त दोन दिवसात 3.5 Crore ते 4 Crore ची कमाई केली आहे. Tumbbad Rerelease ची दोन दिवसाची कमाई … Read more