Crush Meaning in Marathi 🤵👰 2 Marathi meanings of Crush

Crush Meaning in Marathi 🤵👰 2 Marathi meanings of Crush

जसजसे मुले इंग्रजी भाषा अवगत करत आहेत तसतसे इंग्रजीमधील बरेचसे शब्द आपल्या मराठीतही सर्रास वापरले जातात. BFF म्हणजे काय? तसेच Bestie म्हणजे काय? हे तर आपण पाहिलेलेच आहे. आज आपण क्रश म्हणजे काय व Marathi Meaning of Crush बद्दल जाणून घेऊया.

क्रश म्हणजे काय? Crush Meaning in Marathi

Crush Meaning in Marathi । Marathi meaning of Crush
Crush Meaning in Marathi । Marathi meaning of Crush

मुख्यतः Crush चे दोन अर्थ निघतात.

१) एखाद्या व्यक्तीबद्दल तिव्र प्रेम भावना असणे हे संबोधण्यासाठी Crush हा इंग्रजी शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ: ‘प्रियांकाचा मोहितवर क्रश आहे’, असे मराठीतही वापरू शकतो. हा शब्द पुलिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही व्यक्तींसाठी वापरला तरी चालतो.

२) क्रश म्हणजे चिरडणे किंवा एखादी वस्तू छोट्या छोट्या भागांमध्ये तोडणे असा होतो. उदाहरणार्थ आपण मराठीत जसे ‘ते आल्ल्ले ठेच आणि चहा मध्ये टाक’ किंवा ‘मी पिशवीत ठेवलेले अंडे चिरडल्याने फुटलेत’ अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये करू शकतो.

I have Crush on you Marathi meaning

वर सांगितल्याप्रमाणे पहिला अर्थ ह्या वाक्यामध्ये वापरला आहे. I have crush on you म्हणजे मराठीत सोप्प्या भाषेत माझ्या तुझाबद्दल प्रेमाच्या भावना आहेत असा होतो. हा शब्द हल्ली सर्रास महाविद्यालयीन मुलांमध्ये ऐकायला मिळतो.

National Crush Meaning in Marathi

National Crush Meaning in Marathi | i have Crush on you meaning in marathi

जेव्हा एखादी व्यक्ती देशातील बहुतांश लोकांना आवडते तेव्हा त्यांना National Crush म्हणून संबोधले जाते. यात विशेषकरून विरुद्धलिंगी व्यक्तीला प्रेमळ भाषेत संबोधले जाते.

अशाच पद्धतीचे English मधील महत्वाच्या शब्दांचे मराठीत अर्थ पहाण्यासाठी ‘इंग्रजी प्रो’ कॅटेगरी ला भेट द्या. जर इतर इंग्रजी शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचे असतील तर खालील पोस्ट वाचा किंवा खाली कमेंट मध्ये सुचवा.

संबंधित इतर पोस्ट

इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi

Candid म्हणजे काय? Candid Photography Meaning in Marathi

Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *