Unique आणि दर्जेदार Happy Birthday Wishes in Marathi शोधत आहात? ह्या पोस्टमध्ये नक्कीच तुम्हाला एकापेक्षा एक वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत संदेश वाचायला मिळतील. Happy Birthday Wish For a Friend असो किंवा गर्लफ्रेंड, कुटुंबातील सदस्यासाठी असो किंवा कामावरील Colleague असो सर्वांसाठी ह्या शुभेच्छा उपयोगी असणार आहेत.
Happy Birthday Wishes in Marathi for Brother
भावाचा बड्डे म्हणजे घरी एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण असते. स्टेटस वर ठेवून किंवा प्रत्यक्ष आपण आपल्या भावाला बड्डे च्या शुभेच्छा देत असतो. खालील Happy Birthday Wishes in Marathi for Brother तुम्हाला त्यासाठी नक्की उपयोगी पडतील.
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य कायम चेहऱ्यावर राहो,
तुझ्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
संपूर्ण जगात वेगळा आहे माझा भाऊ
संपूर्ण जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
मला माझ्या जिवापेक्षा प्रिय आहे माझा भाऊ.
बारक्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे….♥️♥️
प्रिय भावा,
तुझ्यासारख्या भाऊ म्हणज माझं नशीबच.
तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
मुंबईत घाई, शिर्डीत साई
फुलात जाई आणि मला
सर्वाधिक प्रिय माझा भाई.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
भाऊ असतो खास..
म्हणून तर तुझ्याशिवाय जीवन आहे उदास…
कधी नाही बोललो मी परंतु,
तुझ्या सोबत वाटतो अनोखा अहसास…
Happy birthday my lovely brother
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
Happy Birthday Wishes in Marathi for Sister
जसा आपण भावाचा Birthday साजरा करतो त्याच लाडीगोडीने आपण बहिणीचा Birthday देखील साजरा करीत असतात. तुम्ही शोधत असलेले Happy Birthday Wishes in Marathi for Sister तुम्ही इथून कॉपी करू शकता.
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी
खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला
आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
😍 हॅपी बर्थडे दीदी🌼🎂🏵️
हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको, तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको, आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो, हीच माझी ईच्छा, 🎂🎉वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छ.🎂🎉
Happy Birthday Wishes in Marathi for Friend
प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक मित्र असतोच. त्याचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून आपण प्रयत्न करीत असतो. Happy Birthday Wishes in Marathi for Friend साठी खालील शुभेच्छा वापरू शकता.
आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.
आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….!
प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी
अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा!
आज *** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो.
माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.
प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा.
कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा.
तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी.
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी,
आज देवाला हात जोडूणी सांगतो,
तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो.
की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
समुद्राचे सर्व मोती
तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,
पण त्यातली सगळीच नाती आपल्या लक्षात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही व्यवहाराची,
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो,
जे आपल्याला नात्यांचा खरा अर्थ सांगतं !!
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला,
वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना
संबंधित पोस्ट्स
Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)
125+ New Home Names in Marathi | Unique House Names
Baby Girl Names in Marathi Starting A to Z | 700+ Unique Marathi