Designated & Designation meaning in Marathi

Designated & Designation meaning in Marathi

Designated & Designation meaning in Marathi

Designated म्हणजे काय? तसेच Designation कशाला म्हणतात हे आपण ह्या ब्लॉग मध्ये पाहूया. विशेषतः हे शब्द कँम्पनीं किंवा ओळख सांगते वेळी हे शब्द वापरले जातात. मराठीमध्ये Designated आणि Designation याचा अर्थ समान जरी असला तरी हे शब्द केव्हा केव्हा वापरले जातात हे आपण पाहूया.

Designation Meaning in Marathi ।
Designation या शब्दाचा मराठी अर्थ काय?

Designation Meaning in Marathi । 
Designation या शब्दाचा मराठी अर्थ काय?
Designation Meaning in Marathi ।
Designation या शब्दाचा मराठी अर्थ काय?

Designation (डेजिग्नेशन) ह्या शब्दाचा अर्थ पद, हक्क, हुद्दा असा होतो. ह्या शब्दाचा वापर आपण एखाद्याला त्यांचे एखाद्या कम्पनित, संस्थेत किंवा सरकारी खात्यात पद काय आहे हे विचारण्यासाठी सुद्धा वापरू शकतो.

Designated Meaning in Marathi ।
Designated म्हणजे काय?

Designated Meaning in Marathi । 
Designated म्हणजे काय?
Designated Meaning in Marathi ।
Designated म्हणजे काय?

Designated आणि Designation ह्या शब्दाचा अर्थ समान जरी असला तरी हे एका विशिष्ट वाक्यांमध्येच वापरले जाते. ह्याचा मराठीत शब्दशः अर्थ नियुक्त असा आहे. इंग्रजी वाक्यामध्ये याचा वापर खालीलप्रमाणे करू शकता.

उदा: I was Designated as Sales Manager in VCCLHosting company.

What is the meaning of Designation in Marathi?

Designation (डेजिग्नेशन) ह्या शब्दाचा अर्थ पद, हक्क, हुद्दा असा होतो. ह्या शब्दाचा वापर आपण एखाद्याला त्यांचे एखाद्या कम्पनित पद काय आहे हे विचारण्यासाठी सुद्धा वापरू शकतो.

What is the meaning of Designated at in Marathi?

Designated ह्या शब्दाचा अर्थ नियुक्त असा होतो. Designation आणि Designated हे शब्द समान जरी वाटत असले तरी हे विशेष वाक्यात वापरले जातात.

इतर पोस्ट्स

Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi

Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi

Marathi meaning of Spouse | Spouse meaning in Marathi

AI meaning in Marathi | Artificial Intelligence Marathi meaning

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *