Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi

Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi

जर तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकला नसाल तर Quarter Meaning in Marathi आणि Quarterly meaning in Marathi शोधण्याचा नक्की प्रयत्न केला असणार. कारण क्वॉटर आणि क्वार्टर हे शब्द ऐकायलाअगदी सेमच वाटतात. या मराठी ब्लॉग मध्ये आपण Quarter आणि Quarterly ह्या दोन्ही इंग्रजी शब्दांचे मराठीमध्ये अर्थ जाणून घेणार आहोत.

Quarter Meaning in Marathi । Quarter ह्या शब्दाचा मराठी अर्थ

Quarter Meaning in Marathi
Quarter Meaning in Marathi

Quarter ह्या शब्दाचा मराठी अर्थ १/४ म्हणजेच चारपैकी एक भाग असा होतो. उदाहरणार्थ एका वर्षाचे ४ भाग केल्यास ३ महिन्याचा एक भाग असा होतो. चार भागातील एका भागास Quarter असे संबोधले जाते. Quarter हे फक्त कालावधी साठी लागू न होता ते एका वस्तूचे ४ समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भागाला Quarter असे म्हटले जाते.

Quarterly Meaning in Marathi । Quarterly ह्या शब्दाचा मराठी अर्थ

Quarterly Meaning in Marathi । Quarterly ह्या शब्दाचा मराठी अर्थ
Quarterly Meaning in Marathi । Quarterly ह्या शब्दाचा मराठी अर्थ

वरील भागात सांगितल्या प्रमाणे जसे वर्षाच्या चौथ्या भागाला Quarter म्हटले जाते तसेच Quarterly या शब्दाचा शब्दशः अर्थ त्रैमासिक असा होतो. ह्या शब्दाचा वापर अकौंटिंग तसेच पेमेंट बाबतीत खूप केला जातो. Quarterly चा अर्थ दर तीन महिन्यांनी असेही म्हणाला तरी चालेल.

वाक्यात वापर : मला वेबहोस्टिंग चा Quarterly प्लॅन घ्यायचा आहे. कृपया मला quarterly पेमेंट लिंक पाठवा.

संबंधित इतर पोस्ट

Designated & Designation meaning in Marathi

Crush Meaning in Marathi  2 Marathi meanings of Crush

इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi

Candid म्हणजे काय? Candid Photography Meaning in Marathi

Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.