Marathi meaning of Spouse | Spouse meaning in Marathi

Marathi meaning of Spouse | Spouse meaning in Marathi

Spouse हा शब्द कौटुंबिक तसेच नात्यासंबंधी असून आज आपण Marathi meaning of Spouse (Spouse या शब्दाचा मराठी अर्थ) जाणून घेणार आहोत. यापूर्वीच्या पोस्टमध्ये आपण इतर इंग्रजी शब्दांबद्दल जाणून घेतलेले आहेच, ह्या पोस्टमध्ये आपण इंग्रजीमध्ये सर्रास वापरल्या जाण्याऱ्या शब्दाविषयी जाणून घेऊया.

Marathi meaning of Spouse । स्पाऊस चा मराठी अर्थ

Marathi meaning of Spouse | Spouse meaning in Marathi

मराठी ज्या अर्थी नवरा व बायको हा शब्द वापरला जातो त्याच अर्थी इंग्रजीमध्ये Spouse या शब्दाचा वापर केला जातो. स्पष्टच सांगायचं तर स्पाऊस चा मराठी अर्थ जोडीदार असा होतो. इंग्रजीमध्ये नवऱ्याला Husband व पत्नीला Wife असे म्हणतात. जर एखाद्याने नवऱ्याला तुझी Spouse कुठे आहे असे विचारल्यास त्याचा अर्थ तुझी पत्नी कुठे आहे असा होतो.

Spouse name meaning in Marathi

Spouse name meaning in marathi
Spouse meaning in Marathi | Spouse name meaning in Marathi

जर एखाद्याने What is your spouse’s name? असा प्रश्न केल्यास तुम्ही कोणाशी लग्न केला आहात त्याचे नांव सांगायचे असते. मराठीत आपण तुमच्या नवऱ्याचे नांव काय? किंवा पत्नीचे नांव सांगा असे विचारतो. Spouse हा शब्द फक्त विवाहीत व्यक्तीसाठी लागू होतो.

अशाच पद्धतीचे English मधील महत्वाच्या शब्दांचे मराठीत अर्थ पहाण्यासाठी ‘इंग्रजी प्रो’ कॅटेगरी ला भेट द्या. जर इतर इंग्रजी शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचे असतील तर खालील पोस्ट वाचा किंवा जर नवीन शब्दाविषयी माहिती हवी असेल तर खाली कमेंट मध्ये सुचवा.

संबंधित इतर पोस्ट

Crush Meaning in Marathi 🤵👰 2 Marathi meanings of Crush

इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi

Candid म्हणजे काय? Candid Photography Meaning in Marathi

Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *