इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi
इंग्रजीमध्ये अनेक शब्द आहेत जे नेहमी शॉर्ट म्हणजे छोट्या शब्दांस्वरूपात बोलल्या किंवा लिहिल्या जातात. त्यापैकी BFF हा देखील शब्द सर्रास बोलला जातो. BFF या शब्दाचा वापर एखाद्या मुलाला, मुलीला किंवा अगदी लग्न झालेल्या मित्राला किंवा मैत्रिणीला देखील संबोधून बोलले जाते. इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? हे आज या पोस्ट मध्ये पाहूया (Meaning of BFF in Marathi). … Read more