बऱ्याच वेळेस तुम्हाला AI, ML असे इंग्रजी छोटे शब्द ऐकायला किंवा वाचण्यात आले असतील. आज आपण AI meaning in Marathi पाहूया. AI (ए आई ) हा शब्द सहसा अशा ठिकाणी वापरला जातो जिथे तंत्रज्ञानाबद्दल संभाषण चालू असते. विशेषतः आजच्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल.
Table Of Contents
AI meaning in Marathi

AI (ए आई) हा Artificial Intelligence चा शॉर्ट फॉर्म आहे. AI हा कॉम्प्युटर विज्ञानातील एक प्रकार आहे जो एका कृत्रिम मेंदूप्रमाणे काम करतो. Artificial Intelligence मध्ये Voice Recognisation, Language Processing व इतर कॉप्युटर आधारित प्रोसेस चा समावेश होतो. AI हा एक कृत्रिम मेंदू असतो. जो ठरलेल्या अल्गोरिथम नुसार काम करतो.
इतर पोस्ट्स
Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi
Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi