अनेक दिवसांपासून तुम्हाला प्रश्न पडला असेल कि Candid म्हणजे काय? कारण सोशल मीडियावर हा शब्द वारंवार पोस्ट्स मध्ये केला जातो. विशेष करून एखाद्या फोटोला कॅप्शनसाठी Candid Photo असे दिले जाते. आज आपण Candid म्हणजे काय? तसेच Candid Photography Meaning in Marathi पहाणार आहोत.
इंग्रजीमधील Candid म्हणजे काय? (Candid Meaning in Marathi)
फक्त Candid ह्या शब्दाचा अर्थ पाहिल्यास मराठी मध्ये स्पष्टपणे किंवा स्पष्टवादी असा होतो. स्पष्ट बोलणारा, प्रामाणिक असे थोडक्यात आपण अर्थ काढू शकतो.
उदाहरण :
He is quite candid with his brother. (तो त्याच्या भावाशी प्रामाणिक आहे)
Candid Photography Meaning in Marathi
Candid Photography आणि फक्त Candid शब्दात खूप फरक आहे. Candid Pic, Candid Photo, Candid Image आणि Candid Photography या शब्दांचा अर्थ सहज फोटो काढल्या सारखा आहे. म्हणजे या फोटोंमध्ये विशिष्ट अशी पोज ठरवून फोटो काढला जात नाही. सहज चालता चालता, पोज देणाऱ्याच्या लक्षात नसते वेळी काढलेला नैसर्गिक पोज मधील फोटो कॅन्डीड मानला जातो.
Candid Photos ची उदाहरणे :
१) खालील फोटो ला आपण कॅन्डीड फोटो नक्की म्हणू शकतो. कारण ह्या फोटो मध्ये व्यक्तीने कोणतीही विशिष्ठ पोज दिलेली नाहीय. हा फोटो स्ट्रीट कॅन्डीड फोटोग्राफी या प्रकारात येतो.

२) खालील फोटो हा वेडिंग कॅन्डीड फोटोग्राफी या प्रकारात येतो.

वरील माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
संबंधित पोस्ट्स
हा ब्लॉग पोस्ट खूप उपयुक्त आहे! कॅन्डिड फोटोग्राफीच्या अर्थाबद्दल माहिती मिळाली आणि फोटो कसे असायला हवेत याबद्दल चांगले मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद!
अतिशय माहितीपूर्ण ब्लॉग पोस्ट! कॅंडिड फोटोसंबंधी माहिती स्पष्ट आणि सोपी आहे. आपल्या सांस्कृतिक संदर्भात कॅंडिड फोटोग्राफीचं महत्त्व समजून घेण्यात खूप मदत झाली. धन्यवाद!
ही पोस्ट खूप माहितीपूर्ण आहे! कॅंडिड फोटोग्राफीबद्दलचे तुमचे विचार आणि स्पष्टीकरण वाचून मला या प्रकारातील छायाचित्रणाची महत्त्वता अधिक चांगल्या प्रकारे समजली. धन्यवाद!
ब्लॉग पोस्ट खूप माहितीपूर्ण आहे! कॅंडिड फोटोग्राफीचा अर्थ आणि त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये जाणून घेऊन खूप आनंद झाला. तुम्ही खूप छान उदाहरणे दिली आहेत, यामुळे समजून घेण्यात सोपे झाले. धन्यवाद!
व्वा! खूप माहितीपूर्ण लेख आहे. कॅंडिड फोटोग्राफीचा अर्थ आणि तिची महत्त्वाची विशेषताअहे. ह्या प्रकारातील फोटो कसे असावे हे वाचून चांगली माहिती मिळाली. तुमच्या लेखामुळे कॅंडिड फोटोग्राफीबद्दल अधिक कळालं! धन्यवाद!
या ब्लॉग पोस्टमध्ये “Candid” चे महत्व खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. चित्रकलेच्या या शैलीचा अनुभव घेणं खूपच मजेदार आहे, विशेषतः व्यक्तिच्या निसर्गी लहरीत पकडल्यावर. मराठीत उच्चार आणि अर्थ स्पष्ट करणे खूप उपयुक्त आहे. माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!