इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi

इंग्रजीमध्ये अनेक शब्द आहेत जे नेहमी शॉर्ट म्हणजे छोट्या शब्दांस्वरूपात बोलल्या किंवा लिहिल्या जातात. त्यापैकी BFF हा देखील शब्द सर्रास बोलला जातो. BFF या शब्दाचा वापर एखाद्या मुलाला, मुलीला किंवा अगदी लग्न झालेल्या मित्राला किंवा मैत्रिणीला देखील संबोधून बोलले जाते. इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? हे आज या पोस्ट मध्ये पाहूया (Meaning of BFF in Marathi).

इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi

BFF चा संपूर्ण अर्थ:

BFF हा शब्द इंग्रजी शब्द ‘Best Friends Forever’ या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. BFF शब्दाचा वापर आपण एखाद्या व्यक्तीला उद्देशून बोलण्यासाठी करू शकतो. एखाद्या जिगरी मित्राला किंवा मैत्रिणीला उद्देशून बोलण्यासाठी हा शब्दाचा वापर आजकाल खूपच होत असतो.

Meaning of BFF in Marathi । मराठी मध्ये BFF
Meaning of BFF in Marathi

BFF शब्दाचा वापर केव्हा करावा?

BFF या शब्दाचा वापर जास्त प्रमाणात तरुणांमध्ये वापरला जातो, बहुतांश म्हणाल तर तरुण मुली ह्या शब्दाचा वापर खूप करतात. BFF या शब्दाचा वापर Uppercase म्हणजे BFF असा तर lowercase म्हणजे bff असा देखील केला तरी चालतो.

bff best friends forever meaning in marathi language - MarathiPro.com
इंग्रजीमधील BFF म्हणजे काय

BFF (Best Friends Forever) शब्दाचा ओळींमध्ये कसा करावा ?

उदाहरणे खालीलप्रमाणे
१. मित्रा, आपण BFF सारखे आहोत ना?
२. काय ग.. तू तूझ्या BFF ला घेऊन आली नाही?
३. मी माझ्या BFF सोबत बाहेर गावी जाणार आहे.
४. आम्ही शाळेत असताना BFF होतो पण कॉलेजला गेल्या नन्तर आम्ही वेगळे झालोत.

अशाच पद्धतीचे English मधील महत्वाच्या शब्दांचे मराठीत अर्थ पहाण्यासाठी ‘इंग्रजी प्रो‘ कॅटेगरी ला भेट द्या.

Leave a Comment