व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती

Valentine and Relationship

आता जवळ व्हॅलेंटाईन डे आलाय, ज्यांचं जुळलंय त्याना समुद्राइतका आनंद झाला असेल आणि ज्यांचं जुळण्याच्या मार्गावर आहे ते डबल तयारी करत असतील एक म्हणजे कधी हो म्हणेल याची आणि दुसरी म्हणजे हो म्हणलीच तर पुढचं डे सेलिब्रेशन! प्रेम या निथळ भावनेचा अक्षरशः बाजार मांडलाय या लोकांनी, सगळं काही बाजारभावाप्रमाणे, ते असतं ना रोज भाव खाली … Read more