छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये
मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या भारत देशाच्या इतिहासातील एक उत्तम शासक म्हणून ओळखले जाणारे राजे आहेत. त्यांची यशोगाथा आदर्श राज्य करण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. शिवाजी महाराजांची ख्याती ही जगभर पसरली आहे, विदेशातील लोकही ज्यांचा आदर करून प्रशासनाच्या कार्यात त्यांचा वसा जपतात असे आपले सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज … Read more