Information of Peacock in Marathi | मोराची माहिती
मोर (Peacock) हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो आपल्या रंगीबेरंगी आणि सुंदर पिसांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. विशेषतः मोर नाचताना आपल्या शेपटीतील विविध रंगांचे पंख उघडतो, तेव्हा तो अत्यंत मोहक दिसतो. भारतीय संस्कृती, कला, संगीत, साहित्य आणि धर्मामध्ये मोराला खूप महत्त्व दिले गेले आहे. ह्या पोस्टमध्ये आपण मोराची माहिती बघणार आहोत. मोराचे वैशिष्ट्ये (Characteristics of Peacock): … Read more