Tumbbad पुन्हा एकदा चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे . 

Image Source: IMDB

पहिल्या प्रदर्शनावेळी ह्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात फक्त 5 करोड कमावले होते.  

Image Source: Bollywood Hungama

पण ह्या पुन्हा रिलीज झालेल्या आठवड्याच्या Tumbbad ने  दोनच दिवसात 4 कोटी कमविले आहेत.   

Image Source: Polygon

हा चित्रपट बनविते वेळी अभिनेते सोहम शाह यांनी आर्थिक अडचणी वेळी स्वतःची मालमत्ता विकली होती . 

Image Source: IMDB