पुन्हा प्रदर्शित झालेल्या Tumbbad ने Box Office मध्ये 2 दिवसात कमविले 4 Crore

जो Tumbbad चित्रपट बनविण्यासाठी अभिनेत्यांनी स्वतःची मालमत्ता विकली होती , तोच चित्रपट आता पुन्हा रिलीज झाला आहे . तुंबाड ह्या चित्रपटाने पहिल्या रिलीज मध्ये सम्पूर्ण आठवड्यात फक्त साडेतीन होती रुपये कमविले होते त्याच Tumbbad चित्रपटाने पुन्हा प्रदर्शनेवेळी फक्त दोन दिवसात 3.5 Crore ते 4 Crore ची कमाई केली आहे.

Tumbbad Rerelease ची दोन दिवसाची कमाई

तुंबाडच्या Re-Release च्या तुलनेत दुसऱ्या दिवशी (शनिवारी) सुमारे 50 टक्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे तुंबाडने मूळ प्रदर्शनावेळी एका दिवसात २ कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली नाही. पुनःप्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट ₹7 कोटींच्या दिशेने जात आहे.

जर चित्रपटाने आपली Box Office कलेक्शन ची गती कायम ठेवली, तर दोन आठवड्यांत तो त्याच्या मूळ प्रदर्शनाच्या एकूण कमाईला मागे टाकू शकतो.

Tumbbad

Tumbbad चे अभिनेते सोहम शाह यांनी हा चित्रपट बनविते वेळी आर्थिक अडचणी च्या वेळी स्वतःची मालमत्ता विकून हा चित्रपट बनविण्यास मदत केली होता. जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला समजले असेल हा चित्रपट हा एका मराठी कुटुंबावर आधारित आहे. महाराष्ट्रातील एका गावावर आधारित हा चित्रपट असून ह्यामध्ये माणसांमधील लालसे चा सुंदर प्रवास दाखविला आहे.

पुन्हा प्रदर्शित झालेल्या Tumbbad ने 2 दिवसात कमविले 4 Crore