Numbers in Marathi 1 to 100 । Numbers Name in Marathi

Numbers in Marathi 1 to 100 । Numbers Name in Marathi

Numbers in Marathi 1 to 100 । Numbers Name in Marathi : नंबर्स म्हणजे अंकांचे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. या अंकांमुळेच आपले आयुष्य सोयीस्कर आणि गणनात्मक (Calculative) बनले आहे. चलातर, आज आपण पाहूया मराठी अंकांना इंग्रजीत तर English Numbers ना मराठीत काय म्हणतात. लहानपणापासून म्हणजे अगदी बालवाडीपासून संपूर्ण शिक्षण पूर्ण होई पर्यंत आकड्यांची गम्मत सोडवावी लागते.

Numbers in Marathi | Numbers Name in Marathi

English Number
in Digit
English Number
in Words
Numbers in Marathi
in Digit
Numbers Name in Marathi
1Oneएक
2Twoदोन
3Threeतीन
4Fourचार
5Fiveपाच
6Sixसहा
7Sevenसात
8Eightआठ
9Nineनऊ
10Ten१०दहा
11Eleven११अकरा
12Twelve१२बारा
13Thirteen१३तेरा
14Fourteen१४चौदा
15Fifteen१५पंधरा
16Sixteen१६सोळा
17Seventeen१७सतरा
18Eighteen१८अठरा
19Nineteen१९एकोणीस
20Twenty२०वीस
21Twenty One२१एकवीस
22Twenty-Two२२बावीस
23Twenty Three२३तेवीस
24Twenty Four२४चोवीस
25Twenty Five२५पंचवीस
26Twenty Six२६सव्वीस
27Twenty Seven२७सत्तावीस
28Twenty Eight२८अठावीस
29Twenty Nine२९एकोणतीस
30Thirty३०तीस
31Thirty One३१एकतीस
32Thirty-Two३२बत्तीस
33Thirty-Three३३तेहतीस
34Thirty Four३४चौथीस
35Thirty-Five३५पस्तीस
36Thirty-Six३६छत्तीस
37Thirty-Seven३७सदतीस
38Thirty-Eight३८अडतीस
39Thirty-Nine३९ऐकोन चाळीस
40Forty४०चाळीस
41Forty One४१एकेचाळीस
42Forty-Two४२बेचाळीस
43Forty-Three४३त्रेचाळीस
44Forty-Four४४चव्वेचाळीस
45Forty-Five४५पंचेचाळीस
46Forty-Six४६शेहेचाळीस
47Forty-Seven४७सत्तेचाळीस
48Forty-Eight४८अठ्ठेचाळीस
49Forty-Nine४९एकोणपन्नास
50Fifty५०पन्नास
51 Fifty One५१एकावन्न
52 Fifty-Two५२बावन्न
53 Fifty-Three५३त्रेपन्न
54 Fifty-Four५४चोपन्न
55 Fifty-Five५५पंचावन्न
56 Fifty-Six५६छपन्न
57 Fifty-Seven५७सत्तावन्न
58 Fifty-Eight५८अठ्ठावन्न
59 Fifty-Nine५९एकोणसाठ
60Sixty६०साठ
61 Sixty One६१एकसष्ट
62 Sixty Two६२बासष्ट
63 Sixty-Three६३त्रेसष्ट
64 Sixty Four६४चौसष्ट
65 Sixty-Five६५पासष्ट
66 Sixty-Six६६सहासष्ट
67 Sixty Seven६७सदुसष्ट
68 Sixty-Eight६८अडुसष्ट
69 Sixty Nine६९एकोणसत्तर
70Seventy७०सत्तर
71 Seventy One७१एकाहत्तर
72 Seventy-Two७२बाहत्तर
73 Seventy-Three७३त्रेहत्तर
74 Seventy Four७४चौऱ्याहत्तर
75 Seventy-Five७५पंचाहत्तर
76 Seventy-Six७६श्याहत्तर
77 Seventy-Seven७७सत्याहत्तर
78 Seventy-Eight७८अष्टया हत्तर
79 Seventy-Nine७९ऐकोन ऐशी
80Eighty८०ऐशीं
81 Eighty-One८१एक्क्या ऐशी
82 Eighty-Two८२ब्या ऐशी
83 Eighty-Three८३त्र्या ऐशी
84 Eighty-Four८४चौर्या ऐशी
85 Eighty-Five८५पंच्या ऐशी
86 Eighty-Six८६श्या ऐशी
87 Eighty-Seven८७सत्त्या ऐशी
88 Eighty-Eight८८अठया ऐशी
89 Eighty-Nine८९ऐकोन नव्वद
90Ninety९०नव्वद
91 Ninety One९१एक्यानव्व
92 Ninety-Two९२ब्यानव्व
93 Ninety-Three९३त्र्यानव्व
94 Ninety Four९४चौर्यानव्व
95 Ninety-Five९५पंच्यानव्व
96 Ninety-Six९६शहानव्व
97 Ninety-Seven९७सत्त्यानव्व
98 Ninety-Eight९८अठयानव्व
99 Ninety-Nine९९नव्यानव्व
100Hundred१००शंभर

वरील पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला एखाद्या शैक्षणिक विषयावर पोस्ट हवी असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. मराठी प्रो या वेबसाईटवर आपल्याला दैनंदिन निबंध, मराठी उखाणे तसेच भाषणे मिळतील.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७. Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *