Independence Day Wishes in Marathi (2024)

ह्या 78 व्या भारतीय स्वतंत्र दिनाच्या सर्वाना खूप शुभेच्छा. तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये Independence Day wishes in Marathi वाचायला मिळतील. 15 August Independence Day हा संपूर्ण भारत देशात उत्साहाने साजरा केला जातो. 78 वा स्वातंत्र्य दिवस गुरुवारी साजरा केला जाणार असून ह्या पोस्ट मध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मिळणार आहेत .

Independence Day Wishes in Marathi – New

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Independence Day Wishes in Marathi

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे…आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

जय हिंद! स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! आपल्या देशाच्या स्वतंत्रतेचा सन्मान करू या आणि नवीन भविष्याचा संकल्प करू या.

Independence Day Wishes in Marathi

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …Happy Independence Day

दिल दिया है, जान भी देंगे , ए वतन तेरे लिये !

स्वातंत्र्य हा आपला
जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
हे आपलं कर्तव्य आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day Wishes in Marathi

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

संबंधित पोस्ट्स

Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)

125+ New Home Names in Marathi | Unique House Names