Gorgeous हा शब्द एखाद्या गोष्टीची भव्यता किंवा सौन्दर्यता शब्दात व्यक्त करण्यासाठी वापरतात. Gorgeous meaning in Marathi अर्थातच Gorgeous म्हणजे काय? ह्या शब्दाचा वापर कुठे कुठे करून शकतो हे आपण मराठीत जाणून घेणार आहोत.
Gorgeous meaning in Marathi | Gorgeous म्हणजे काय?

Gorgeous ह्या शब्दाचा वापर दोन-तीन ठिकाणी विशेष करून केला जातो. एखाद्या गोष्टीची भव्यता शब्दांमध्ये मांडण्यासाठी तसेच एखाद्या महिलेची स्तुती करतेवेळी हा शब्द वापरला जातो. ह्याचे इतर अर्थ भपकेदार, सुंदर, डोळ्यात भरणारा असेही होतो.
You Looking Gorgeous Meaning in Marathi

ह्या शब्दांचा वापर एखाद्या महिलेची स्तुती करतेवेळी वापरला जातो. हि ओळ स्त्रीलिंगी व्यक्तीला उद्देशून बोलली जाते. आपण कोणत्याही पुरुषाला तुम्ही गॉर्जिअस दिसत आहात असे बोलू शकत नाही.
You Looking Gorgeous Meaning in Marathi हा तुम्ही अगदी आकर्षक/ सुंदर दिसत आहात असा होतो.
इतर पोस्ट्स
Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi
Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi
Marathi meaning of Spouse | Spouse meaning in Marathi
Designated & Designation meaning in Marathi