Chetan Jasud (चेतन जासूद)

Chetan Jasud (चेतन जासूद)

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची आणि या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर (BCA) ची पदवी पूर्ण केल्यानंतर मी डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात काम करत आहे. BCA नन्तर डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील महत्वाची गुगल अड्वर्डस आणि मायक्रोसॉफ्ट बिंग चा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पार केले आहे. डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात खूप आवड असल्याने याच क्षेत्रात MBA चे शिक्षण घेत आहे.

डिजिटल मार्केटिंग सोबत मला नवीन ठिकाणी फिरायची प्रचंड आवड आहे. थोडे थोडे करत संपूर्ण जग फिरण्याची माझी इच्छा आहे. भारतातील बहुतांश भागांना मी भेट दिली आहे. पुढील काळात संपूर्ण भारत तसेच भारताबाहेरची स्थळे पाहण्याची माझी इच्छा आहे.