मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

मराठी भाषण कसे करावे

मराठी भाषण कसे करावे? – असं म्हणतात कि, “कवी हा जन्मावाच लागतो, तो घडवता येत नाही, पण वक्ता मात्र घडवता येऊ शकतो”. चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल तो जग जिंकेल असा म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हि हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. … Read more

माझी आई निबंध मराठी (Top 4 Essay on my mother in Marathi)

माझी आई निबंध मराठी Essay on my mother in Marathi

‘माझी आई’ या शब्दातच किती गोडवा आहे ना? माझी आई या शब्दातच भावुकता, आत्मीयता निर्माण होते. आई म्हणजे आपल्या आयुष्यातील व्यक्ती असते. लहान पणापासून बाळाला सगळ्यात प्रिय आपली आई असते. अगदी आपल्या अस्तित्वाच्या ९ महिन्या अगोदर पासून आपली आई आपल्यावर अतूट प्रेम करत असते. अशाच आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीवर आज आपण ‘माझी आई निबंध मराठी … Read more

निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

रंगपंचमी मराठी निबंध

मनुष्य हा रंगमय विश्वात वस्ती करून राहिला आहे. त्याच्या आयुष्यात रंगांचे महत्त्व इतके जास्त आहे की, त्याच्या भावना आणि रंग या एकमेकात समरस होऊन गेल्या आहेत. प्रत्येक रंगाशी आपली एक स्वतंत्र भावना जोडली गेली आहे.पहा ना, सहज आपले डोळे एखादा रंग अथवा रंगांमध्ये घडलेली एखादी सुंदर कलाकृती पाहतात आणि क्षणात आपल्या मनाला त्याची भुरळ पडते. … Read more

पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

Essay on Rainy Season in Marathi

1) पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi) Essay on Rainy Season in Marathi मानवी जीवन सृष्टीच्या निर्मात्याने तीन ऋतूंमध्ये बनवले आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. या तीनही ऋतूंचे आपले असे काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक ऋतू निसर्ग, पशु, पक्षी, मानव यांच्या जीवनावर आपली छाप वेगवेगळ्या पद्धतीने सोडतो. त्यात पावसाळा हा ऋतू प्रत्येकाला हवा हवासा … Read more

निबंध: कोरोना महामारी [3 New+PDF] Corona Essay in Marathi

कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

कोरोना महामारी वर निबंध (Corona Essay in Marathi -लहान मुलांसाठी) जानेवारी.. फेब्रुवारी… मार्च… आता फक्त दोन महिने राहिले होते आणि मग उन्हाळी सुट्टी चालू होणार होती.सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचं,कोणते खेळ खेळायचे, कोणकोणत्या मित्र मैत्रीणीना भेटायचं अशा एक ना अनेक गोष्टींची सुनियोजित यादी मनामध्ये आधीच तयार झाली होती. आता वार्षिक पेपर चालू होण्यासाठी थोडेच दिवस राहिले … Read more

बिटकॉइन काय आहे? बिटकॉइन ची किंमत इतकी जास्त का आहे?

What is Bitcoin in Marathi

बिटकॉइनचा नफा परतावा पाहून खूप लोकांना प्रश्न पडला असले कि बिटकॉइन काय आहे? थोडक्यात सांगायचे तर ही एक डिजिटल करन्सी असून गुंतवणूकदारांना आकर्षक करणारी एक ट्रेंडिंग गुंतवणूक बनली आहे. यालाच क्रिप्टोकरन्सी असेही म्हणतात. बिटकॉइनच्या स्वरूपात आपण एकप्रकारे एकमेकांना पैसे पाठवू शकतो ते देखील बँकेचा आधार न घेता. त्याचप्रमाणे गुंतवणूक दार याला एक चांगली गुंतवणूक म्हणून … Read more