143 Meaning in Marathi | 143 Definition in Marathi

तुम्ही 143 हि आकडे अनेक गाड्यांवर तसेच बेंचवर मुला -मुलींनी लिहिलेले बघितले असाल. आज आपण 143 Meaning in Marathi मध्ये बघणार आहोत. तसेच 143 Definition म्हणजेच शब्दशः अर्थ पाहूया.

हा शब्द किंवा हे आकडे तुम्हाला शाळा, कॉलेज किंवा तरुण मुलांच्या गाड्यावर हमखास दिसले असेल. ह्याचा अर्थ काय आहे हे आपण ह्या पोस्ट मध्ये पाहूया.

143 Meaning in Marathi । 143 म्हणजे काय?

143 हा एक सांकेतिक शब्द आहे. इंग्रजी मध्ये आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण ‘I Love You’ असे म्हणतो. तर मराठीत माझे तुझावर प्रेम आहे असे आपण म्हणतो. जसे Bestfriend ला BFF म्हणतात, तसेच मुला मुलींनी प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी 143 हा शॉर्ट फॉर्म चा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

143 Meaning in Marathi

Full Form of 143 in Marathi

I Love You म्हणण्यासाठी 143 च का वापरले जाते हे आपण पाहूया.

I = 1 अल्फाबेट, वर्णमाला

Love = 4 अल्फाबेट, वर्णमाला

You = 3 अल्फाबेट, वर्णमाला

ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ माझे तुझावर प्रेम आहे असा होतो.

143 Definition in Marathi । मराठीत शब्दशः अर्थ

143 चा शब्दशः अर्थ म्हणजेच 143 Definition in Marathi सांगायची झाली तर खालील प्रमाणे आहे .

143 = I Love You, माझे तुझावर प्रेम आहे.

हेदेखील वाचा :

Gorgeous meaning in Marathi | Gorgeous म्हणजे काय?

Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi

Designated & Designation meaning in Marathi

Marathi meaning of Spouse | Spouse meaning in Marathi

Crush Meaning in Marathi 🤵👰 2 Marathi meanings of Crush

ह्या 10 गोष्टी करा, मुलगी तुम्हाला नाही म्हणणार नाही